पुण्यातल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी उशीरा मानाच्या गणपतींच विसर्जन झालं. मानाच्या पाचव्या तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी उशीरा विसर्जन झालं. <br />#Keshriwada #ganeshotsav2022 #ganeshvisarjan2022